अब भी एक उम्र पे जीने का न अंदाज आया । ज़िंदगी छोड दे पीछा मेरा, मै बाज़ आया ।।
राजभाऊ ह्या "द ललित" मधे तीनचार वेळा जेवायला गेले होते. सवयी प्रमाणॆ ते शेफशी गप्पा मारत होते.
शेफ म्हणाले " थांबा, मी तुम्हाला एक खास डीश खिलवतो" मग समोर जे आले ते पाहुन राजाभाऊ एकदम चकित झाले.
चक्क वडापाव.
Post a Comment
No comments:
Post a Comment