Monday, December 27, 2021

 "फिश करी राईस" नावाचे उत्तम फिशचे पदार्थ मिळत असणाऱ्या ह्या जागेबद्दल राजाभाऊंनी श्री. आशिष चांदोरकर यांनी लिहिलेला दै.सकाळ मधला लेख वाचला व मासाहाराची आवड असणाऱ्या आपल्या वडलांना तेथे घेवुन जाण्याचा विचार केला. व तेथे ते पोचले.


येथे आपल्यासाठी चांगले शाकाहारी जेवण मिळेल का ही धाकधुक मनात असलेल्या राजाभाऊंचा संशय फिश करी राईस मधे मिळणारी शाकाहारी थाळी खातांना फिटला. 


पापलेट, कोलंबी खातांना राजाभाऊंचे वडील खुष झाले. व आपण त्यांना योग्य जागी घेवुन आल्याचे राजाभाऊंना समाधान मिळाले.


आता ह्या ठिकाणचे हे हॉटेल कोथरुडला हलवण्यात आले आहे. तसेच विमाननगरलाही त्यांची शाखा आहे.

https://www.zomato.com/pune/fish-curry-rice-kothrud

















No comments: