Monday, December 27, 2021

काळी काळी मैना डोंगरची मैना

 काळी काळी मैना डोंगरची मैना. 

खरं म्हणजे हिवाळ्यात ह्याचे फोटो टाकणे तसे चुकीचे कारण हे मिळते फक्त उन्हाळ्यात. पण रहावलं नाही. आत्ताच्या आत्ता खावसं वाटतयं. 

रोह्याला गेले असतांना आंबे घेण्यासाठी राजाभाऊ बाजारात फिरत असतांना समोर हा रानमेवा आला.












No comments: