भगवान , वाह रे वाह , तेरी माया
राजाभाऊने कुछ भी नही खाया !
डायटींग जो चल रहा था
रेडीयो क्लब. कुलाबा. यांचे लोकेशन एकदम टॉप आहे. जवळजवळ वर्षभराने राजाभाऊ येथे गेले असावेत. नुतनीकरण केलेले रेस्टॉरंट बघुन दिल खुष झाले. पण केव्हातरी अन्नाकडे नुसते बघत रहाणॆ कष्टाचे होवु लागले.
मग काय.
बाहेर जावुन समुद्राच्या समोर काहीच न करता राजाभाऊ तेथे उभ्या असलेल्या, जाणाऱ्या येणाऱ्या बोटी बघत राहिले.
No comments:
Post a Comment