एखादी वेळ अशी असते की चमत्कार घडला आहे असे म्हणणे वावगे ठरु नये.
या गावात जेवण मिळणे शक्यच नाही हे दुपारच्या जेवणाच्या वेळी, भुकेल्या पोटी कळुन चुकले असते अश्या वेळी जेव्हा खास तुमच्यासाठी पंचपक्कवानाचे जेवण आणि ते ही चुलीवर शिजवले जाते तेव्हा ती परमेश्वराची कृपाच असते. वरती ती दयाळु माणासं जेवणाचे दिलेले पैसेही नाकारतात तेव्हा मात्र आपला आपल्या नशिबावर विश्वासच बसत नाही.
पण असं घडले खरे.
No comments:
Post a Comment