अब भी एक उम्र पे जीने का न अंदाज आया ।
ज़िंदगी छोड दे पीछा मेरा, मै बाज़ आया ।।
Sunday, December 19, 2021
कॅफे म्हैसुर
कॅफे मद्रास. कॅफे म्हैसुर
भुक लागली असेल आणि समोरची गर्दी नकोशी वाटत असेल तर मग राजाभाऊंची पावले "कॅफे मद्रास" कडुन त्याचा बाजुच्या "कॅफे म्हैसुर" कडे वळत ओनीयन रवा साधा व नीर डोसा खाण्यासाठी. वरती एक ग्लास कापी पिण्यासाठी
No comments:
Post a Comment