राजाभाऊंच्या कार्यालयाजवळच "कोकणस्थ" नामक एक उपहारगृह आहे.
मासे खाणाऱ्यांची येथे चंगळच आहे. शाकाहारी थाळी भोजन येथे चांगले मिळेल का ? हा प्रश्न मनात होताच. पण जेवल्यानंतर ंतर तो दुर झाला.
हे एक घरगुती भोजनगृह आहे. घरचीच माणसं येथे जेवण शिजवतात.
हे सारे अर्थात संचारबंदीच्या अगोदरच्या काळातले . आत्ता काय स्थिती आहे ठावुक नाही. Chakala. Andheri (E) Near WEH metro station, Mumbai.
No comments:
Post a Comment