Tuesday, December 28, 2021

टेस्टींग.

राजाभाऊंसमोर बाका प्रसंग होता, पदार्थांची चव घेवुन ठरवायचे होते की पदार्थ कसा झाला आहे ते.


अर्थात सर्व पदार्थांची चव उत्कृष्ट होती हे सांगायला नको.  राजाभाऊ परिक्षेत पास झाले.





No comments: