Sunday, December 26, 2021



अगदी साधे, सरळ जेवण, अगदी हवे तसं आणि ते ही एका रिसॉर्टमधे.

मनोरी बेल नामक एका सुंदरश्या रिसॉर्टमधे राजाभाऊ आपल्या कार्यालयातील सहकाऱ्यांसोबत गेले होते. तेथे मस्त जेवण मिळाले.

हे रिसॉर्ट एकदम देखणे आहे. 

 







No comments: