Monday, December 20, 2021

हुरडा

 थंडी चांगली पडली की मग वेध लागतात हुरडा पार्टीचे आणि मग पावले वळायला लागतात शेताकडे. 

खवय्यांनी खाण्यासाठी कुठेही जायला तयार असले पाहिजे.

राजाभाऊंनी कुठेतरी वाचले की अहमदनगरच्या पांजरपोळात अस्सल जातीचा हुरडा मिळतो. मग काय त्यांच्या गाडीची चाकं मुंबईवरुन खास हुरडा खाण्यासाठी नगरला वळली.

येथे आगावु बुकींग केल्याशिवाय हुरडा मिळत नाही. 

त्यांच्या फोनला काय झाले आहे कळत नाहीयं, यंदाला जायचा विचार होता पण फोनमुळे जमेल असे वाटत नाही.






















No comments: