"द बे लीफ" "हॉलीडे" इन, बालेवाडी, मुंबई-पुणे हायवे.
आताचे "रामाडा इन".
बुफे जेवण म्हणजे राजाभाऊंचे परमप्रिय. मुंबई-पुणॆ हायवेवर बालेवाडीजवळ "हॉलीडे इन" आताचे "रामाडा इन" सुरु झाल्याचे त्यांनी गाडी चालवत असतांना पाहिले व तत्काळ गाडी वळवली.
जेवण सुरु व्हायला उशीर होता. तो पर्यंत राजाभाऊ जेवणाची सजावट हे शेफ किंबहुना कलावंत कशी करतात ते पहाण्यात रमले.
येथले जेवण त्यांना खुप आवडले मग चारपाच वेळा ते "द बे लीफ" मधे जेवायला गेले.
No comments:
Post a Comment