अंधेरीच्या चकाला येथील वेह मेट्रो रेल्वेस्थानकाजवळच्या एका गल्लीतले हे रेस्टॉरंट. आजुबाजुला अनेक बार व रेस्टॉरंट असतांना त्यांच्यामधे एका मराठी कुटुंबाने हे कोकणी पध्दतीचे मात्साहारी भोजनाचे रेस्टॉरंट सुरु केले ह्याचे राजाभाऊंना काय कौतुक.
स्व:त शाकाहारी असलेल्या राजाभाऊंना "कोकणस्थ" मधे शाकाहारी थाळी पण मिळते हे जाणल्यावर आनंद झाला. त्यात परत सर्व जेवण त्यांच्या घरातलेच बनवत असल्यामुळे लाभलेला घरगुती टच.
मग काय ह्या छोटेखानी जागेतल्या स्वच्छ व घरगुती रेस्टॉरंटमधे राजाभाऊ अनेक वेळा जात राहिले.
असेच केव्हातरी मग ते आपल्या मासेप्रेमी वडीलांना घेवुन गेले असता.
No comments:
Post a Comment