Sunday, December 19, 2021

बटाटा भजी आणि बटाटा वडा

 बटाटा भजी आणि बटाटा वडा यावरुन एक ठिकाण आठवले जेथे अगदी मस्त हे खाद्यपदार्थ मिळतात. 

शिवाजी पार्क मैदानात, महापौर बंगल्याच्या, वीर सावरकर स्मारकाच्या समोरच्या बाजुस, उद्यान गणेश मंदिराच्या जवळ मैदानामधे एका कडेला स्टॉल लागतो.  

रस्त्यावरचे काहीही खाद्यपदार्थ न खाणाऱ्या काळॆकाकांसाठी हा अपवाद आहे.

No comments: