अब भी एक उम्र पे जीने का न अंदाज आया ।
ज़िंदगी छोड दे पीछा मेरा, मै बाज़ आया ।।
Sunday, December 19, 2021
बनमस्का "सोडा बॉटल ओपनरवाला " मधे.
बनमस्का "सोडा बॉटल ओपनरवाला " मधे.
पण जर का उत्तम दर्जाचा बन मस्का, बृन मस्का खायचा असेल तर हुतात्मा स्मारकाच्या जवळ असलेल्या "येझदानी" ला पर्याय अजुन पर्यंत तरी मुंबई मधे नाही असा राजाभाऊंचे प्रामाणिक मत आहे.
No comments:
Post a Comment