दिवस पहिला
"मन की बात" सांगु का गं ?
इती राजाभाऊ.
राजाभाऊंची तकदीर खुल गयी. कोणीतरी त्यांच्या मनातली बात ओळखली
त्यांना "रसपोळी" खायला घातली.
दिवस तिसरा.
"माझ्या मनात असे आहे की "
आता रोजच्या रोज अशी "मन की बात " सांगायला लागल्यावर कोण ऐकणार ?
त्यांचे दुसरे बेत ठरलेले असतात ना.
राजाभाऊंना काय ? राजाभाऊ आणि त्यांचे फर्माईश चॅनल.
No comments:
Post a Comment