सासवडला जोडणाऱ्या पुण्याजवळच्या बोपदेव घाटातुन गेले की बोपगावात कानिफनाथाचे देवालय आहे.
येथे प्रसादाचा शिरा फार चविष्ट असतो असे राजाभाऊ ऐकुन होते. एके दिवशी अचानक त्यांना एके दिवशी त्यांना झटका आला मग ते कानिफनाथाला पोहचले. पण तेथे जाण्यास उशीर झाल्यामुळे त्यांच्या नशिबी शिरा खाण्याचा योग नव्हता.
राजाभाऊंच्या मनात हा प्रसादाचा शिरा कोणत्यातरी कोपऱ्यात दडुन बसला होता.
आज प्रसादाला खायचं म्हणजे खायचाच हा विचार घेऊन परत एकदा राजाभाऊ तेथे पोचले, योग्य वेळी पोचले.
दिवस खुप नशिबवान होता. प्रसादाचा शिरा मागुन मागुन खाल्ला.
No comments:
Post a Comment