Tuesday, July 05, 2022

दुर्गाबाई भागवत यांचे "खमंग"

 दुर्गाबाई भागवत यांचे "खमंग" नावाचे पुस्तक आहे ज्यामधे त्यांनी अनवट, काळाच्या ओघात नाहीश्या झालेल्या पाककृती दिल्या आहेत. 

त्यातल्या काही पाककृतींची ही नावे, जी राजाभाऊंनी आपल्या घरी करण्यास काळेकाकुंकडे फर्माईश केली. 

दिवस पहिला - भोपळ्याचे थालीपीठ

दिवस दुसरा -गव्हाच्या भरड्‍याची खिचडी

तिसरा - एकत्र पिठलं-भात

कानवले

उकडलेली करंजी.

काकडीचा कायरस

कोळ्याचं भरीत

कुवळाचे पोहे

उकडपिंडी

केवड्‍याच्या कणसाची भाजी

केवड्‍याचा कात

वालाचे मिठाणे

उकडीच्या भाकऱ्या

ओतलेली भाकरी

गाकर

उकडीची पोळी

गोड धिरडं

घाटलं

माडगं

गुळवणी

फणसाची सांदणं

पोह्‍याची खीर

गव्हले भात

मठिया

मटकीच्या पोळ्या

बेसवार

रताळ्याच्या पानाची भाजी

आणि काळेकाकुंच्या हातचा धपाटा

दुर्गाबाईचं "खमंग " आणल्याबद्दल.

No comments: