प्रसाद म्हटंला की त्या पासुन एक हाथ दुर रहाणारे राजाभाऊ काल मात्र प्रसादाचा शिरा, प्रसादाचा शिरा करत कानिफनाथाच्या मंदिराच्या आवारातील भोजनगृहाच्या जवळपास घुटमळत राहिले.
आरती झाली. जेवण तयार असल्याची घोषणा झाली.
हा असा पान भरुन प्रसादाचा शिरा, साजुक तुपातील, भरपुर काजु, किसमीस घातलेला.
No comments:
Post a Comment