Thursday, July 07, 2022

सयाजी

राजाभाऊंचे जेव्हा कोल्हापुरला जाण्याचे ठरले तेव्हाच आपण रात्री कुठे जेवायला जायचे हे त्यांनी ठरवले होते.  

खरं म्हणजे सकाळीच त्यांना "सयाजी" मधे बुफे जेवण जेवणासाठी जायचे होते, पण काळेआजोबांसाठी त्यांना "ओपल" मधे जेवायला जायला लागले.

मग कोल्हापुरला पोचल्यानंतर रात्रीची राजाभाऊ अगदी आतुरतेने वाट बघत होते. रात्री खुप गर्दी होती.  जागा जरासी अडचणीची मिळाली होती.



सयाजी मधले जेवण खुप आवडले. सुरवातीचे दिवस असल्यामुळे बुफेची किंमतही तशी स्वस्त ठेवली आहे. 

कोल्हापुरला परत जाण्यासाठी आता राजाभाऊंना आणखीन एक बहाणा मिळाला आहे.

No comments: