अब भी एक उम्र पे जीने का न अंदाज आया । ज़िंदगी छोड दे पीछा मेरा, मै बाज़ आया ।।
राजाभाऊ गाडी चालवतांना रस्त्यावर लक्ष ठेवुन ती चालवतात की रस्त्याच्या बाजुला काय आहे, कोण आहे हे बघत बघत चालवतात.
गरमागरम वाफलेल्या शेंगा, वाफलेले कणीस.
काश पाऊस असता.
आंबा घाटाकडे जातांना असेच कुठेतरी मधे.
Post a Comment
No comments:
Post a Comment