रविवार सकाळ. काळेकाकांनी "लक्ष्मी" चा ध्यास घेतला. लक्ष्मी, लक्ष्मी , एकच जप त्यांचा चालु झाला.
त्यांचे एका स्नेही यास कारणीभुत ठरले.
राजाभाऊंच्याने स्वस्थ बसवेना. डोक्यात, पायात आणि पोटात काही तरी होवु लागले.
बोपदेव घाट साफ कोरडा. काळदरी बहुदा कोरडीच असावी. साफ निराशा. पावसात काही भिजणे नाही.
पण.
भोजनभाऊ राजाभाऊ नशिबी मात्र एका बाबतीत नाराज होणे नव्हते.
.
धपाटे, पुरणपोळी, शेंगा पोळी, भरले वांगे, बेसनभाकरी, शेंगदाणा चटणी. दही
सासवडच्या रस्तावर असलेल्या "लक्ष्मी" मधे.
तृप्त आत्मा.
No comments:
Post a Comment