अब भी एक उम्र पे जीने का न अंदाज आया । ज़िंदगी छोड दे पीछा मेरा, मै बाज़ आया ।।
ह्या महामुर्ख गृहस्थाला, राजाभाऊला ह्या वेळी "ओपल" मधल्या वास्तव्यात नविन गोष्ट कळली. इतके दिवस ठावुकच नव्हते.
सकाळचा नास्ता हा हॉटेलतर्फे दिला जातो.
रविवार सकाळ.
मिसळ, बटाटावडा, साबुदाणा खिचडी, शीरा, जॅममस्का पाव , चहा आणि कॉफी
Post a Comment
No comments:
Post a Comment