Saturday, July 23, 2022

श्री वृंदावन भवन उर्फ खिचडी सम्राट

 म.टा. मधे डाळ ढोकळी वरचा लेख वाचल्यापासुन राजाभाऊंच्या मनात काहीतरी शिजत होते. हे खदखदणे, चुलीवरचे खदखदणे अखेर आज पोटाबाहेर येण्याऐवजी पोटात गेले.

दाळ ढोकळी. "श्री वृंदावन भवन उर्फ खिचडी सम्राट " मधे.

एकंदरीत या जागेच्या रंगरुपाकडॆ, स्वच्छतेकडे अंमळ कानाडोळा करायचा आणि मग येथे खिचडी (मुगाच्या डाळीची ), दालबाटी, दाळढोकळी यथेच्छ खावी.






No comments: