Sunday, December 19, 2021

मस्कापाव

घरी जर का बनपाव किंवा कडकपाव आणुन त्याला कितीही मस्का चोपडला तरी तो इराण्याकडच्या मस्कापावासारखा कधीच चवीला लागत नाही.

असं का असावे ?

No comments: