आपण इतर पद्धतीचे जेवण जेवायला जातो तेव्हा भाजीच्या किमतीकडे फारसं लक्ष देत नाही. अगदी ३००-४०० रुपयाची भाजी सहज मागवतो.
पण जेव्हा एखादं मराठमोळं उपहारगृह त्यांचे खाद्यपदार्थांचे दर वाढवतो तेव्हा ते फारसं रुचत नाही. निदान राजाभाऊंना तरी.
असं का होते ?
आता हेच बघाना, "विनय हेल्थ होम" झोमॅटोद्वारा खाद्यपदार्थ घरी पाठवायला सुरवात करणार आहे. पण दर ह्या महागाईच्या दिवसात बऱ्यापैकी वाढवले आहेत.
मिसळ -रु.120..00
कांदा भजी/कोथांबीर वडी/साबुदाणा वडा - रु. १०५.००
उसळ - रु. ११०.००
बटाटा वडा / बटाटीपोहे- रु.९०.००
(पाव वेगळा )
No comments:
Post a Comment