Tuesday, December 14, 2021

 परत एकदा

पहिला दिवस आहारनियंत्रणाचे प्रयोग पुन्हा एकदा सुरु केलेला 

पहिला दिवस संध्याकाळी कार्यालयातुन विलेपार्ले रेल्वेस्थानकावर वजन कमी करण्यासाठी चालत जाण्याचा.

पण सुभाष रोड वरील"फुड पॉईंट " मधे जाण्याची ही पहिलीच वेळ नव्हे.

राजाभाऊ तरी त्याला काय करणार , हे "फुड पॉईंट" वाटेतच लागते ना.

Excellent 

गुरुवारी उपवासाच्या कचोरीचा पहिलाच घास घेतला आणि अगदी हाच शब्द राजाभाऊंच्या मनात उमटला.

जास्त नको म्हणुन फक्त एकच


No comments: