Monday, January 10, 2011

कर्मदळीद्रीपणा

मुर्ती कधी काळी खुप देखणी असावी

दुनियाभरच्या पर्वंतरांगा सोडुन येथे शंभुमहादेवाच्या देखण्या वास्तुचे  विद्रुपीकरण करण्यासाठी अगदी ह्या इथे देवालयाला  खेटुन मोबाईल टॉवर बांधले जावेत ?

No comments: