Monday, January 10, 2011

लालच तुझे नाव राजाभाऊ

गाडी जरी राजेशभाई वेगात चालवत असले तरी त्यांचे लक्ष मात्र गुर्‍हाळाकडे .असा ताजा ताजा गरमागरम ऊस खाण्याची तीव्र इच्छा.

वाटलं होत काकवी फुकट देत असतील, पण वाटणे फार भारी पडले.
असो.

No comments: