Monday, January 10, 2011

सुख

थकल्याभागल्या जीवास थंडगार, रुचकर , स्वच्छ, नितळ पाणी पिण्यास मिळण्यासारखे सुख नाही
आणि ते ही संगीताच्या तालावर

No comments: