Wednesday, January 05, 2011

एखादा दिवस

एखादा दिवस असा उजाडतो, धावपळ, धावपळ आणि धावपळ.

त्यात मधेच केव्हा तरी एखादा किडा वळवळायला लागतो, एकच विचार सारखासारखा डोक्यात फिरु लागतो, घुमु लागतो., पार भंडावुन सोडतो.

आज संध्याकाळ पासुन एकच विचार सतावुन राहिलाय

"What could be worse than losing self confidence ? "

No comments: