Saturday, January 15, 2011

तिळगुळ घ्या गोडगोड बोला

तिळगुळ घ्या गोडगोड बोला ( हे निदान राजेशभाईंना कोणीतरी सांगायला हवे, राजेशभाई आता तरी जरा गोड बोला )

2 comments:

aambat-god said...

Tumhi swat:la "Rajesh Bhai" ka bare mhanavataa aahaat itakyat?
How are you?

HAREKRISHNAJI said...

मस्त. मी मध्यंतरी फलटणला गेलो होतो, तेथे डॉ्क्टरसाहेब मला या नावाने इतके गोड संबोधत होते की ते हाक मारणॆ मला खुप भावले. (माझे दुसरे नाव राजेश आहे )