Saturday, January 22, 2011

पुष्प प्रदर्शन - एम्प्रेस गार्डन, पुणे.

या ठिकाणी ज्या रीतीने फुलांची सजावट केली होती, जी आकर्षक मांडणी केली होती तिला तोड नाही. जबरदस्त. बहार आली.दुर्दैवाने राजाभाऊंकडे हे सारे सारे पहाण्यासाठी समय बहुत थोडा होता.

1 comment:

हर्षल वैद्य said...

फोटो सुंदर आले आहेत