Saturday, January 01, 2011

फक्‍त रुपये १५,०००

जामीन मिळण्यासाठी लागतात फ‍क्‍त पंधरा हजार.
 गुन्हा काहीही असो.
मग पुढचे पुढे.
खटला दाखल होईल का ?
दाखल केल्यावर तो चालेल का?
चालणार असला तर तो किती वर्षे चालेल ?
वर्षनुवर्षे खटला  चालुन आरोपींना सजा होईल का ?
आरोपींना सजा झालीच तर ते अपिलात जातील का ?
अपिलात गेल्यावर  वर्षनुवर्षे खटला पुढे चालत राहुन आरोपींना झालेली सजा कायम होईल का ?

1 comment:

sharayu said...

तथाकथित पुरावे बेकायदा मार्गाने मिळविलेले असल्याने हा खटला चालण्याची शक्यता नाही.