१०५ हुतात्मांच्या यादीत बिगरमराठी लोक किती होती हे दर्शवणाऱे भले मोठाले फलक माननीय नरेंद्र वर्माजींनी साऱ्या मुंबईभर लावले आहेत, यातुन त्यांना काय दर्शवायचे आहे ? काय सांगायचे आहे ? याची गरजच काय होती ?
आंदोलनातील मराठी-गैरमराठी हा विचार आतापर्यंत कधी मनातही आला नव्हता. महाराष्ट्रात राहुन महाराष्ट्राशी एकरुप झालेल्यांना लोकांना मराठी माणसांनी कधीच परके माननले नाही.
1 comment:
घड्याळात लवकरच १२ वाजणार याचं द्योतक आहे ते.
Post a Comment