Wednesday, May 12, 2010

कधी नाही ते

कधी नाही ते मुंबईतल्या लोकल ट्रेननी प्रवास करणे नशिबी आले.



त्यातल्यात्यात एक सुख म्हणजे जिवघेण्या गर्दीच्या विरुद्ध दिशेने प्रवास असतो.



धन्य ते लटकत जाणारे, क्षणोक्षणी मृत्युशी गाठ. जराशी बोटांची पक्कड ढिली झाली तर ?


2 comments:

Narendra prabhu said...

तर, तर कदाचीत अनंताचा प्रवास, तोही विना तिकीट.

HAREKRISHNAJI said...

वा,क्या बात है, तबीयत खुष झाली