Sunday, May 16, 2010

यांना कोणीतरी सीटबेल्ट लावारे


केवळ एक बेसावध क्षण आणि मग थेट वरची वाट.

दुर्घटनेनेंतर पोलीस कोणावर गुन्हा नोंदवणार ? स्वतःच स्वताःवर ?

हे केवळ बेकायदेशीरच नव्हे तर अत्यंत धोकादायकही आहे.

सुरक्षिततेचा अर्थ पोलीसांना बहुदा समजत नसावा. 

भरधाव वेगात असलेल्या या क्रेनवर हे सारे कसे हिरो सारखे उभे आहेत.

No comments: