Sunday, May 16, 2010

फॅशन परतुनी येशी ?

फॅशन काही वर्षानी परत फिरुन माघारी येथे म्हणतात , तर मग अजुन बेलबॉटम, एलीफिंटा बॉट्मची स्टाईल कशी परत आलेली नाही ?

2 comments:

नीरजा पटवर्धन said...

येऊन गेली सुद्धा. फॅशन रिपीट होते पण तशीच्या तशी नाही. नव्या काळाचा थोडा साज घेऊन येते. तशी ती आली आणि आता गेली सुद्धा.

HAREKRISHNAJI said...

Nirja,

How about Maxi ?