Sunday, May 23, 2010

पण का ?

जेव्हा जेव्हा आपल्याला दोन चार दिवसापुर्वीचे वर्तमानपत्र काही संदर्भासाठी हवे असते तेव्हा त्याच वेळी नेमकी आपल्या बायकोने रद्दीवाल्याला सर्व रद्दी दिलेली असते.

3 comments:

Naniwadekar said...

> जेव्हा जेव्हा आपल्याला दोन चार दिवसापुर्वीचे वर्तमानपत्र काही संदर्भासाठी हवे असते तेव्हा त्याच वेळी नेमकी आपल्या बायकोने रद्दीवाल्याला सर्व रद्दी दिलेली असते.
---

परमेश्वरा, राजाभाऊंच्या मागे किती वेगवेगळे त्रास लावले आहेस रे बाबा!!

HAREKRISHNAJI said...

लोकसत्तामधे हल्ली संस्कृत श्लोक व त्याचे अर्थ यावर एक सुंदर सदर सुरु झालेले आहे. परवाच्या वर्तमानपत्रात संतापलेली कामाक्षी , तिच्या पायामधील नुपुर व तिच्या चरणी शरणांगती पत्करलेले शंकर या वर खुप मस्त लिहुन आले आहे. ते मला परत वाचावेसे वाटत होते.