जेव्हा उन्हाळ्यातला लांबचलांब दिवस घामाच्या धारा वहावत असतो,
जेव्हा आग ओकणारा सुर्य भाजुन काढत असतो,
जेव्हा आकंठ झालेले जेवण डोळ्यांवर झापड आणत असते,
जेव्हा गरम वारे अंगअंग जाळीत असतात,
तेव्हा तेव्हा तप्त धरतीवर आपल्या मायेची सावली पांघरणाऱ्या डेरेदार आम्रवृक्षाखाली, थंडगार काळ्यामातीच्या उबेत दुपारची झोप घ्यावी,
लगडलेले आबं मोजत मोजत.

No comments:
Post a Comment