Saturday, May 22, 2010

अरेच्चा

अरेच्चा, आपल्या मुलाला गप्पापण मारता येतात ?

हे बापाला कळते जेव्हा तो हे जाणुन घेतो.

1 comment:

Mahendra said...

्हा शोध मला तरी लागलेला नाही अजून. मुली तशा दूरच असतात नेहेमी. :(
गप्पा वगैरे .. कधीच नाही. :(