भुकेलेल्या पोटी नवऱ्याच्या ज्या शयनकक्षातुन स्वयपाकगृहात , स्वयपाकगृहातुन दिवाणखाण्यात, दिवाणखाण्यातुन स्वयपाकघरात ज्या आतबाहेर, आतबाहेर फेऱ्या चालतात त्या.
उकडीच्या मोदकांचा खासा बेत. त्यात कोकणातुन ओले काजु आलेले. काजु शाही मलई, ओल्या काजुची उसळ. आमरस. (त्यात फोडणीचा भात ? )
महाराष्ट्र दिन साजरा होतोय.
महाराष्ट्र दिन साजरा होतोय.
कुठेतरी गाड़ बिघडलयं खरं. त्यात मोदकाचा साचा गायब झालेला. हातानी मोदक बनवायची सवय नाहिशी झालेली. नेहमी झपाझपा चालणारा हात नुसता रेंगाळत राहिलेला.
खरं म्हणजे नवऱ्याला बायकोची किंमतच नसते. आदल्या दिवशीचा केलेला नामी बेत तो एका रात्रीत विसरलेला असतो. सकाळ झाली की परत खायला सर्व साग्रसंगित हवे असते.
राजाभाऊ कधी तरी आपल्या बायकोची कदर करा.
राजाभाऊ कधी तरी आपल्या बायकोची कदर करा.
No comments:
Post a Comment