Friday, May 14, 2010

कल के कलाकार संगीत संमेलन.

४९ वे कल के कलाकार संगीत संमेलन येत्या २१ तारखेपासुन ते ३० मे पर्यंत मुंबईमधे विद्यापिठ भवन, बी रोड,चर्चगेट येथे सुरु होत आहे.

केवळ भारतातील कानाकोपऱ्यामधलेच नव्हे तर पार अमेरीका, द.कोरीया, ्मलेशिया मधुन तरुण कलाकार आपली कला सादर करण्यासाठी येवढ्या लांबवर येणार आहेत.

२१ ते २५ मे - शास्त्रीय नृत्य - ओडीसी, भरतनाट्यम, कथ्थक, मोहिनी अट्ट्म, कुचीपुडी आदी.

२६ ते ३० मे - हिंदुस्थानी कंठ आणि वाद्य शास्त्रीय संगीत . तबला कचेरी, पखावज कचेरी, मरदल कचेरी.

No comments: