गल्लीबोळातील तथाकथित राजकारणी नेते कम प्रमुख कार्यकर्त्यांसाठी या २१ व्या शतकातील सर्वात मोठा शोध जर का कोणता असेल तर तो हे असे फलक तयार करण्याचा.
आता या फलकात भलामोठा चेहरा कोणाचा ? ज्याची नेमणुक झाली त्याचा की जो अभिनंदन करत आहे त्याचा.
तरी नशिब, डब्याची लांबलचक लागलेली रांग मॅडमच्या इंजीनापाशी थांबली.
आधीच दळीद्री असणारे आपले शहर आपण आणखी किती विद्रुप करीत आहोत ह्याचे भान राखण्याचे यांना काय कारण ?
3 comments:
मॅडमला काय पडलय शहर विद्रूप झालं तरी. त्या आरामात दिल्लीत बसल्या आहेत.. !! :(
http://blog.kiranghag.com/2009/11/blog-post.html :)
पार्ट्या कितीही असला तरी हे फलक बनवणारे एकच असतात. formats तयार असतात, फक्त चित्रे बदलतात.
हेरंब, किरण,
खरं आहे
Post a Comment