सरगम चित्रपटात जयाप्रदा नाचते आहे "डफलीवाले डफली बजा " च्या तालावर व ऋषी कपुर डफ वाजवतोय, प्रेक्षक डोलताहेत.
पण प्रत्यक्षात आयुष्य कठोर असते. फार. कठोर आणि कृर असते हे आयुष्य , उतारवयात तर ते आणखीन निष्ठुर होत रहाते, ह्या शरीराचा भार पेलवत रहाण्यासाठी ते माणसाला काहीही करावयास लावते.
1 comment:
:(
Post a Comment