Sunday, May 23, 2010

याच साठी केला होता का अट्टाहास ?

कमनशिबी मुंबईकर -

 केवळ आयोजकांची वर्तमानपत्रात जाहिराती किंवा प्रेस रिलीज देण्याची इच्छा नसल्यामुळे. 

आयोजक ह्या संमेलनासाठी प्रचंड, महाप्रचंड, अविरत, वर्षभर कठीण परिश्रम, घोर मेहनत घेतात , पण जर ती मेहनत लोकांपर्यंत पोचत नसेल तर, जर शेकडो मैलाचा प्रवास करुन आलेल्या कलावंताला दाद देण्यासाठी कोणीच नसेल तर ..



गेल्या वर्षी मुंबई दुरदर्शनच्या प्रमुखांनी याला कव्हरेज देण्यासाठी, हे सारे दुरदर्शनवर सादर करण्यासाठी आपली इच्छा जाहिर केली, पण अत्यंत वाईटरित्या त्यांना नकार दिला गेला.
भव्यदिव्य इतिहास आणि परंपर व त्यात आम्ही रमलेलो, 

2 comments:

रोहन... said...

कुठला कार्यक्रम होता??? आणि तुम्ही आहात कुठे आठवडाभर???

HAREKRISHNAJI said...

Kal Ke Kalakar Sangeet Sammelan, It's two week hindustani classical mahotsav including vocal , dance and instrumental music, and is performed by young artist who come all the way to Mumbai from almost all over the world, just to perform in 20 mins slot.

It's very prestigious program.

Something was wrong with the IP address