अब भी एक उम्र पे जीने का न अंदाज आया ।
ज़िंदगी छोड दे पीछा मेरा, मै बाज़ आया ।।
Sunday, May 23, 2010
पण का ?
जेव्हा जेव्हा आपल्याला दोन चार दिवसापुर्वीचे वर्तमानपत्र काही संदर्भासाठी हवे असते तेव्हा त्याच वेळी नेमकी आपल्या बायकोने रद्दीवाल्याला सर्व रद्दी दिलेली असते.
> जेव्हा जेव्हा आपल्याला दोन चार दिवसापुर्वीचे वर्तमानपत्र काही संदर्भासाठी हवे असते तेव्हा त्याच वेळी नेमकी आपल्या बायकोने रद्दीवाल्याला सर्व रद्दी दिलेली असते. ---
परमेश्वरा, राजाभाऊंच्या मागे किती वेगवेगळे त्रास लावले आहेस रे बाबा!!
लोकसत्तामधे हल्ली संस्कृत श्लोक व त्याचे अर्थ यावर एक सुंदर सदर सुरु झालेले आहे. परवाच्या वर्तमानपत्रात संतापलेली कामाक्षी , तिच्या पायामधील नुपुर व तिच्या चरणी शरणांगती पत्करलेले शंकर या वर खुप मस्त लिहुन आले आहे. ते मला परत वाचावेसे वाटत होते.

3 comments:
> जेव्हा जेव्हा आपल्याला दोन चार दिवसापुर्वीचे वर्तमानपत्र काही संदर्भासाठी हवे असते तेव्हा त्याच वेळी नेमकी आपल्या बायकोने रद्दीवाल्याला सर्व रद्दी दिलेली असते.
---

Post a Comment