Tuesday, May 04, 2010

मोटरमनचा संप.

ज्या काळात कामगार चळवळ संपुष्टात आलेली आहे, आणली गेली आहे, त्या काळात जर कोणी आपल्या मागण्यांसाठी त्यांना कायद्याने दिलेल्या चौकटीत राहुन आंदोलन करीत असतील तर आपण त्यांच्या प्रश्नांपती, त्यांच्या समस्या, त्यांच्या मागण्यापती सहानभुती दाखवायला हवी असे राजाभाऊंना वाटायला लागले आहे. जर ते आपली दिवसरात्र सेवा करीत असतील तर एखाद्या दिवशी त्यांच्या मुळे जर आपल्याला त्रास सहन करावा लागला तर तो सहन करायला हरकत नसावी.

पण त्याच बरोबर काही मुठभर लोकांच्या मुळे साऱ्या शहराचा कारभार ठप्प होतो हे ही चित्र योग्य नव्हे.

2 comments:

Unknown said...

ज्या लोकांना खरा त्रास सोसावा लागत नाही .. त्या लोकांना राजकारणी प्रतिमा सांभाळायला फक्त आवडते.....
इतर कोणी असता मुंबईकर शिवाय तर...त्याची सहनशक्ती संपली असती... या महाखोलंब्यात..
मुंबई rocks...,

Anonymous said...

१९७४च्या रेल्वे संपात रेल्वेने आय.आय. टी. विद्यार्थ्यांची म्दत घेऊन लोकल चालू ठेवल्या होत्या. तसे आता का केले नाही हे कळत नाही.