अब भी एक उम्र पे जीने का न अंदाज आया ।
ज़िंदगी छोड दे पीछा मेरा, मै बाज़ आया ।।
Tuesday, May 11, 2010
पण असं का ?
संतापलेली आपली बायको जेव्हा रागाच्या भरात ताडताड बोलु लागते तेव्हा आपल्याला फारसा त्रास होत नाही , त्याची आपण फारसी पर्वा करत नाही, पण जेव्हा का ती मौनव्रत धारण करते ते मात्र आपल्याच्याने सहन होत नाही, आपण लगेचच तिची मनधरणी करु लागते.
2 comments:
राजाभाऊ,
बरेचदा अनुल्लेखाने मारणे हे जास्त त्रासदायक, क्लेशकारक असतं.
Hmmmmmmmm Sahi aahe Vichar
Post a Comment