Sunday, October 31, 2010

पहिला

डोक्यावरील पिकलेला पहिला केस, नव्या गाडीला पडलेला पहिला ओरखडा.

जास्त काय त्रास देते ?

1 comment:

Ugich Konitari said...

जुन्या चांदी सारखे
घासून घासून
विचार करून
थकलेले, काळजी करणारे ,
मंद चक्काक्णारे चंदेरी केस ,
आणि
"हा तुझ्या बापाचा रस्ता आहे का ?"
म्हणत
नव्या गाडीच्या दारावर
चरा पाडणारा झिंगलेला होण्डावाला.....

एकात,
आहे त्यात समाधान मानून
वाडवडिलांच्या फोटो समोर कर जुळतात.
आणि इथे तर आपण
कर भरतच राहतो,
भरतच राहतो.....