वही चांदनी है वही आसमां है बहारे वही है वही गुलसीता है
मगर जिससे रोशन ये दिल का जहां है छुपा चांद जाकर को मेरा कहा है ||
काही दिवस उजाडतात ते त्या दिवसाच्या मुडला साजेसे असे एकादे गाणे आठवत, ते गाणे आपल्या आवाजात ( जो फक्त आपल्यालाच ऐकवतो तो )गुणगुणत रहाण्यासाठी ( आणि किती काळ गुणगुणत रहावे मी म्हणते माणसानी )
तलतचे हे गाणे मस्तं आहे.
No comments:
Post a Comment